Seedling: बिजांकूर… शोध नाविण्याचा…

मला बाप्पा असं काही मातीत रूजवून ते उगवून येतांना जाम मजा याचची. तुम्हालाही अशी मजा अनुभवायची असेल तर मग करा सुरूवात…

Fast Food? TMAK Book 5/636

घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.

Don’t theft: TMAK 4/636

आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का?

Fertile soil: उपजाऊ माती म्हणजे काय?

”सुपीक माती म्हणजे काय, सुपिक माती कशी बनवायची, तिचे निर्देशक (indicators) काय ही सारी प्रश्न कधी ना कधी आपल्या सार्यांना बागकाम करतांना पडलेली असणारच.”

Garden material wts app sale goup

आपली फळा, फुलांची, भाजीपाल्याची  बाग हिरवीगार, टवटवीत व शाश्वत रितीने वाढावी तसेच ती रसायनमुक्त असावी असे वाटेत असल्यास आपण  या ग्रुपमधे सहभागी होऊ शकतता.

Treasure of the heart & soul

Treasure of the heart & soul मला आठवतयं…मी दहावी बारावीला असेन. तेव्हा गंगापूरस्थित निम्रल ग्राम निर्माण केंद्रांची ओळख झाली होती. तेथील शेती, मातीचे घर, शहराच्या जवळ असूनही निर्सगाची साथ संगत, कचर्याचे व्यवस्थापन, अहिसांत्मक मुल्य, त्यामागील शाश्वत, ठाम त्तत्वबैठक इ. मूर्त, अमूर्त सारे अनुभवयास मिळाले. जीवन जगतांना तयार होणारा विविध तर्हेचा कचरा त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याचे … Read more

its Enough? TMAK 3/636

झाडे लावा, झाडे जगवा, चळवळ गरजेचीच, पण सिमेंटच्या जंगलातील वैराण वाळवंटरूपी टेरेसही हिरवाईने सजवणे तेवढेच गरजेचे. संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ३/६३६ पर्यावरणाचं महत्व हे सर्वच जाणत आहेत. ज्यांना रोजच्या भाकरीची चिंता पडली आहे. ते रोजच्या भाकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे ते व ज्याचं पोट भरून सात पिढ्या बसून खातील एवढलं कमवलं … Read more

हो गया यार… अब क्या करे…

पत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या कामाच्या बातमीचे नाव होते. – प्रेम केले ते भाज्यांवर,

Grow Organic

1/- खर्च न करता बाग फुलवा!

Skip to content ↓

10 OxyGen Plants