निसर्गस्नेही कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
उन्हाळ्यात सर्वांसाठी होत असलेली कार्यशाळा
1/- खर्च न करता बाग फुलवा!
उन्हाळ्यात सर्वांसाठी होत असलेली कार्यशाळा
What is climate change & How and what affect human life? Climate change refers to the long-term and significant changes in the Earth’s climate, including changes in temperature, precipitation patterns, and extreme weather events, caused by the buildup of greenhouse gases in the atmosphere, primarily from human activities such as burning fossil fuels and deforestation. … Read more
वसुंधरा जैसे थे होणे अशक्य आहे. पण त्याला वेळीच उपाय नाही केला तर मागे फिरणे शक्य नाही. बरे पुढेच जायचे म्हणजे कडेलोटच आहे. एकप्रकारे ठरवून केलेली आत्महत्या होय. या सर्वांचे कारण म्हणजे प्रदुर्षीत होत चालेली माती. आपल्याला कसे सर्व इंस्टंट हवेय. तूप खाल्ले की रूप आले पाहिजे. इनपुट दिले की लगेच आऊटपूट पाहिजे. या सार्या हट्टहासापायी आपण मातीचा पोत, मातीची सुपिकता गमावत आहोत.
आपल्याला लेख, व्हिडीओ आवडल्यास आम्हाला किमान १ रूपया ते पुढील ऐच्छिक दान करा.
माणूस (सो कॉल्ड) प्रगत होत गेला. ही प्रगती म्हणजे रामयणातील सुर्वर्णीत हरणासारख झालं. हातातून काय निसटत चाललयं. याचा काहीच विचार नाही. त्याच्या खाण्यात भेसळ झाली. भविष्यात अनेक आरोग्यविषयक प्रश्न वाढवून ठेवलंय याची झलक कोरोनाच्या रूपाने दिसून आली. पण यातून शिकेल, सावरेल तो माणूस कसला.. या बुध्दीवान प्राण्याची अवस्था आता बेडकासारखी झालीय. सारा रोम जळतोय पण … Read more
नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.
घऱातील झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.
धन्यवाद आपण गच्चीवरची बागे व्दारे तयार केलेल्या दोन ही Intro ला यूट्यूब चॅनेलवर like केल्यामुळे आम्ही तयार केलेल्या Intro ला Filmora Film Contest मधे Entry मिळाली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. Filmora या video Editing कंपनीच्या आव्हानानुसार गच्चीवरची बागेने Home Grow Vegetable Services- गच्चीवरची बाग या You Tube channel … Read more
येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.) कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)
You must be logged in to post a comment.