पावसाळ्यातील बागेची कामे व काळजी

Mastering Rainy Season Gardening: Essential Tips for a Thriving Garden

Rainy Season Garden Care: Protecting Your Plants from Downpours

Expert Advice: Gardening Tips for the Rainy Season

Navigating the Wet Weather: Effective Strategies for Rainy Season Gardening

Rainy Day Gardening: How to Keep Your Garden Healthy and Happy

बागकाम ही आनंद व समाधान देणारी कृती आहे. शिवाय ती एक जिवंत प्रक्रिया आहे. एकाद्या पातेलात आपण पदार्थ टाकून त्यास उकळी द्यावी व त्याचा सुगंध हा घरभर पसरावा तसे हे बागकामाचे असते. त्यात आपण आपले प्रयत्न हे सासत्याने ओतत असतो . व त्याचा एकदिवस ईतका छान परिपाक तयार होतो. तर मित्रांनों येत्या रविवारी म्हणजे ९ जून २०२४ रोजी मराठी भाषेत ऑनलाईन एक तासाचे सेशन होणार आहे. त्यास नक्की हजर रहा.

या सत्रात आपण पुढील मुद्दयांवर चर्चा करणार आहोत. १) पावसाळ्यात बागेतील कामांची यादी व त्या बद्दल सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी काय करणे गरजेचं आहे हे तापासून पाहणार आहोत. . २) तसेच आपली स्वतःची व बागेची काळजी कशी घ्यावी या बद्दलची चर्चा करणार आहोत. तेंव्हा नक्कीच उपस्थित रहा.

Hashtag: RainyGardenCare, #GardenTips, #RainySeasonGardening, #GardenMaintenance, #OrganicGardening, #PestControl, #DiseaseManagement, #WaterManagement, #SoilCare, #PlantHealth

Keywords: rainy season gardening, garden care tips, plant maintenance, organic gardening, pest control, disease management, water management, soil care, plant health, sustainable gardening

कोर्स बद्दल 🌱: घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत 🌾 व फार्महाऊसवर 🌳 फुलवा फळं 🍎, फुल 🌼, ऑरगॅनिक भाज्यां 🥦 व औषधी वनस्पती 🌿 व झाडं-वृक्ष 🌳. 🍀 नेमकं शिका 📚, अवलंब करा 🛠️ व वेळ वाचवा ⏳. 🍀 असंख्य प्रश्नांची उत्तर येथेच 📝. 👉 पेड ऑनलाईन कोर्सचे ३ बेनेफिट्स 🎁: आठवड्यात २ Online सेशन 💻 मिस्ड झालेले सेशनचे रेकॉर्ड मिळेल 🎥 24X7 पर्सनल सपोर्ट / WhatsApp अपडेट 📱 👉 भारतातील १ला मराठी भाषेतला उन्नत Online कोर्स 🇮🇳. अधिक माहिती साठी वेबसाइट पहा 🌐. https://www.groworganic.club/courses