Free Short N Sweet Gardening Course in Marathi

फ्री शॉर्ट न् स्विट गार्डेनिंग कोर्स इन मराठी

फ्री शॉर्ट गार्डेनिंग कोर्सः मराठी

खालील व्हिडीओ हा शॉर्ट न् स्विट या गार्डेनिंग कोर्सचा रेकॉर्डेड व्हिडीओ आहे. तुम्हालाही तो नक्कीच आवडेल. कारण बरेच लोकांनी हा लाईव्ह कोर्स ( रू. ३९९) व रेकॉर्डेड ( रू. ९९) विकत घेवूनच आमच्या वार्षिक कोर्समधे प्रवेश घेतलाय. पण आता तो आपल्याला फ्री मधे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्हाला हा कोर्स आवडला तर आम्हाला नक्की कळवा. त्यातील काय काय गोष्टी नव्याने कळाल्या या बद्दलही तुम्ही आम्हाला कळवू शकता. – संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्संलटंट व ग्रीन बिझनेस कोच. wts app 9850-56-9644

Short N Sweet Gardening Course