Vegetable Gardening: Course Details

Grow Organic: Course Details Benifits

Mastering Organic Gardening: Your Complete Course Guide

From Seed to Harvest: Detailed Course on Organic Growth

Organic Growing : Everything You Need to Know About Our Course

Organic Growing 101: Everything You Need to Know About Our Course

Become an Organic Gardening Pro: In-Depth Course Breakdown

 तुमच्या आमच्या आवडीची बाग गच्चीवरची अर्थात रसानमुक्त, फळं. फुलं, भाजीपाल्याची.  नमस्कार.मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक येथून बोलतोय.  प्रथम तुम्हा सर्वांना धनयवाद, तुम्ही, आमची फेसबुक, इंस्टाग्राम तसेच युट्यूब वर प्रसारीत झालेल्या जाहिरातीला प्रतिसाद दिला.  ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्सच्या जाहिरातीला लाईक केले व शेअर सुध्दा केले.

  मला फक्त तुमचे दोन मिनिटाचा वेळ हवाय. कारण मी जे सांगणार आहे ते तुम्हाला पुढील आयुष्यभर उपयोगात येणार आहे. या लेखा व्दारे मी तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे.  बाकीची माहिती व्हिडीओ किंवा तुमच्या व्हॉट्सअप दिलेल्या वेबसाईटवर दिलीच आहे. तेव्हा वेबसाईट नक्की वाचा व कोर्स मधे सहभागी व्हा. तर आमच्या मागील तेवीस वर्षाच्या अनुभवातून हा कोर्स साकारण्यात आला आहे. 

प्रथम म्हणजे सध्या रसयानांचा अन्न निर्मितीत व संग्रहासाठी भरमसाठ वापर होतोय. तो प्रत्येक जिवांच्या म्हणजे आईच्या पोटातील गर्भापासून तर अधिक वृध्द होई पर्यंत.  याचे दुष्परिणाम आपल्याला बघण्यासाठी फार लांब जावे लागत नाही.  अगदी घरात, शेजारी व गल्लीत दिसू लागले आहेत. यावर उपाय एकच जमेल तेवढं, सर्वतोपरी ऑरगॅनिक उगवण्याचा प्रयत्न करणे, त्याचे सेवन करणे व आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करणे हाच आहे. व त्यासाठी सर्वात मह्त्वाचे म्हणजे तुम्ही हे कौशल्य अवगत करणे गरजेचं आहे. 

हा सर्व समावेशक असा कोर्स आहे. सर्व समावेशक म्हणजे घरी, दारी, बाल्कनी, विंडो, टेरेस, फार्म व फार्महाऊस, शाळा, कंपनी अशा  विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व जागा आम्ही या कोर्स मधे कव्हर करतो. तुमच्या कडे एक किंवा एका पेक्षा अधिक जागा असल्या तरी हा कोर्स तुम्हाला उपयोगाचा ठरणार आहे. तसेच या उपलब्ध जागांवर तुम्हाला, फळं, फुलं, भाज्या, रानभाज्या, एक्सोटिक्स भाज्या, मायक्रो ग्रीन्स औषधी वनस्पती , झाडं वृक्ष या सर्वांचा यात समावेश आहे. . या सर्वांबाबत तुम्हाला सखोल असे मार्गदर्शन केले जाणार आहे.  जे तुम्हाला तुमच्या आयुष्यभर उपयोगी ठरणार आहे. 

तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, आयटी, बॅंक, शिक्षण क्षेत्रात काम करत असाल, किंवा तुम्ही सेल्फ एम्पॉईड असाल, गृहीणी असाल, तसेच तुम्ही गार्डेनर अर्थात तुम्ही बागकामाची सेवा देत असाल तर हा कोर्स तुमच्या साठी उपयोगाचा ठरणार आहे. अर्थात ज्यांना बागकामाची, निसर्गाची आवड आहे त्यांच्यासाठी तर उपयोगाचा आहेच. या कोर्स व्दारे तुम्ही तुमच्या पैशाच्या, तुमच्या श्रमा्च्या आणी, मेहनतीच्या बचतीबरोबरच तुमचं  उत्पन्न वाढवणारा सुध्दा आहे.  फक्त तुम्हाला ऑरगॅनिक ची व निसर्गाची आवड असली पाहिजे. 

थोडक्यात तुम्हाला निसर्ग मुळा पासून समजून घ्यायचा असेन, निसर्ग नेमकं कसं काम करतो, त्याला कसं वाढवायचं ? कसं फुलवायचं ? या बाबतीत अगदी बि रूजवण्यापासून ते त्याची फळं येई पर्यंत सर्व काही शिकवले जाते. तुम्हाला बाजारातून बि व रोपांशिवाय दुसरं काही विकत आणायची गरज नाही.  आम्ही तर गेल्या तेवीस वर्षात कधीच बाजारातील औषधं, खतं इतकचं काय कोकोपीट सुध्दा विकत आणले नाही. मी स्वतः रसायनांचा वापर केला नाही व आमच्या ग्राहकांना सुध्दा  करू दिला नाही. आम्ही माती सुपिक होण्यावर भर दिला. आणी त्याचे खूप छान परिणाम दिसून आलेत.  निसर्ग हा स्वयंपूर्ण आहे पण आपल्याला त्यातील बारकावे, तंत्र व मंत्र माहित नसतं. छोट्या छोट्या गोष्टी या मोठा परिणाम करतात. पण त्या माहितच नसल्यामुळे एका अर्थाने नुकसान होत असते.   अशा सर्व गोष्टी बद्दल या कोर्स मधे शिकवले जाते. 

हा कोर्स वर्षभराचा आहे.  कारण यात तुम्हाला सर्व वनस्पतीची सखोल माहिती मिळावी त्याचे प्रॅक्टीकल व्हिडीओ जे दिले आहेत. त्याचा अवलंब करून पहावा व त्यातून आमच्या शी सल्ला मसलत करत शिकावं हा हेतू आहे. या कोर्स व्दारे तुम्हाला तीन फिचर्स प्रदान करण्यात आले आहे. 

पहिलं म्हणजे ऑनलाईन सेशन… यासाठी तुम्हाला दर आठवड्याला दोन ऑनलाईन सेशन होतात.  म्हणजे वर्षभरात ५२ आठवड्यात १०४ ऑनलाईन सेशन होतात.   प्रत्येक सेशन हे कमीत कमी १ तास व जास्तीत जास्त दीड तास चालते.  थोडक्यात तुम्हाला वर्षभर कमीत कमी १०४ तास शिकायला मिळणार आहे.  यात दर रविवारी मराठी भाषेत व मंगळवारी हिंदी भाषेत संपन्न होतात. कारण भारत भरात आमचा हिंदी कोर्स सुध्दा सुरू आहे. ज्यात आपले मराठी बंधु भगीनी सुध्दा  येवू शकतात.  दर  रविवारी मराठी भाषेत रात्री ९ ते साडेदहा व हिंदी भाषेचा दर मंगळवारी  रात्री आठ ते साडेनऊ या वेळेत संपन्न होतात.  दोन्ही भाषेतील ऑनलाईन सेशन हे  गुगल मिट वर संपन्न होतात. 

आता कोर्स क्रं दोन चे फिचर्स : रेकॉर्डे सेशन उपलब्ध  समजा तुमच्या कडे ऑनलाईन सेशन एंटेड करायला वेळच नाही. किंवा ति वेळ जमून येतच नाही तर घाबरायचं कारण नाही. कारण आम्ही दर आठवड्याला संपन्न होणार्या प्रत्येक सेशन तुम्हाला रेकॉर्डे स्वरूपात उपलब्ध करून देतो.  या  रेकॉर्डे कोर्स मधे प्रवेश केल्यापासून पुढील बारा महिने तुम्हाला रेकॉर्डे स्वरूपात सेशन उपलब्ध केले जातात. तसेच मागील आठरा महिण्याचे म्हणजेच दीड वर्षाचे सर्व सेशन्सचे रेकॉर्डे उपलब्ध करून दिले आहेत.  म्हणजे तुम्हाला एकून अडीच वर्षाचा रेकॉर्ड स्वरूपातील कोर्स एकाच वार्षिक फी मधे  मिळणार आहे. 

आता कोर्स क्रं 3 चे फिचर्स : अनलिमिटेड पर्सनल सपोर्ट कॉल या सोबतच आम्ही तुम्हाला 24 X7 तुम्हाला अनलिमिटेड पर्सनल सपोर्ट कॉल उपलब्ध करून दिला आहे यात, तुम्ही वर्षभऱ कधीही, विनासंकोच तुमच्या बागेसंदर्भात, सेशन संदर्भात बारिक सारिक प्रश्न विचारू शकता. यात तुम्ही आम्हाला फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला पहिल्या तीन सेंकदात प्रतिसाद देतो कारण आम्ही पूर्णवेळ हे काम करतो, ऑरगॅनिक उगवणे ही माझी पॅशन आहे व इच्छुंकांना शिकवणे हे माझे प्रोफेशन आहे. 

आता या कोर्सचे फायदे काय आहे ते सांगतो. 

नेमकं पणाने शिकाः  या कोर्सचा फायदा म्हणजे तुम्हाला नेमकं पणाने शिकता येणार आहे. निसर्ग कसा काम करतो. उपलब्ध वातावरण, जागा या नुसार कसा प्रतिसाद देतो. हे सर्व शिकवले जाते.

वेळ वाचवाः सर्व काही युट्यूब उपलब्ध आहे मग कोर्सची काय गरज, बरोबर आहे तुमचं. पण तुम्हाला पडलेल्या एका प्रश्नासाठी १० व्हिडीओ बघता.  त्यातून निष्कर्ष काढता त्याची अंमलबजावणी करता. त्यातून काहीच पदरात पडत नाही. कारण तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतच नाही.  तुम्हाला वेळ वाया गेल्याचा व बागेत प्रयोग करण्याचा मनस्ताप होतो. बरं ही फुकाट ज्ञान वाटणरी मंडळीना तुम्ही त्यांना त्यांच्या पर्सनल मो. न. संपर्क करू शकता का. नाही.. कारण तशी व्यवस्थाच नसते. थोडक्यात वेळ वाया घालवता. शिवाय तुम्हाला गरजेला उपयोगी पडणार नाही मग ते फुकट मार्गदर्शन काय कामाचे.. येथे आम्ही २४ बाय ७ तुमच्यासाठी उपलबध् आहोत. कधीही फोन करू शकता. 

प्रॅक्टीकल व्हिडीओः  रेकॉर्डे कोर्स मधे तुम्हाला प्रॅक्टीकल व्हि़डीओ देण्यात आले आहेत. जसे कुंड्या भरणे, टेरेस व जमिनीवर अ.ब.ब सेटअप लावणे, खत व औषधं तयार करणे असे सर्व प्रात्यक्षिकांसहित व्हिडीओ दिले आहे.जे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पुन्हा पुन्हा पाहता येतात. अभ्यासता येतात. 

पर्सनल सपोर्ट कॉलः  तुम्हाला तुमच्या बागेसंदर्भात जे काही प्रश्न असतील, विचारायचे असेन, किंवा व्हिडीओ मधे दिलेली माहिती समजली नाही किंवा त्या बद्दल काही प्रश्न असतील तर त्या बद्दल पर्सनल सपोट कॉलवर तुमचे प्रश्न सोडवले जातात. तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडतं. 

संपूर्ण ऑरगॅनिक तंत्रः कोर्स मधे संपूर्ण ऑरगॅनिक तंत्र  आहे. कुठेही विषारी खंत व औषधं वापरली जात नाही. आम्ही कोणतंही मटेरियल आमच्याकडून विकत घ्या  किंवा बाजारातून विकत घ्या असं सांगत नाही. 

तुम्ही शिक्षक आहात का?ः तुम्ही शिक्षक असाल तर तुम्हाला तुमच्या पर्सनल गार्डेन सोबतच तुम्हाला तुमच्या शालेय परसबागेसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केले याच एका फि मधे केले जाते . अगदी मुलांचे गट बनवण्यापासून तर बागेत आलेल्या भाज्यांचे वाटप करण्यापर्यंत. कारण  23 वर्ष नाशिक येथील प्रयोगशील शाळेत उपक्रम राबवण्याचा अनुभव आहे

डिजीटल मार्केटिंगः  आणी या सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही बाग किंवा तुमच्या कोणत्याही पर्सनल व्यवसायाच्या वाढीसाठी , वृधीसाठी तुमच्या ऑनलाईन अर्थात डिजिटल मार्केटिंग  थोडक्यात सोशल मिडीयावरील प्रेझेन्स वाढवण्यासाठी सर्व काही शिकवले जाते. तेव्हा तुमच्या व्हॉट्सअप वर किंवा व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधे कोर्सच्या वेबसाईटवर क्लिक करा, तुमची माहिती भरा, व कोर्स बद्दल जाणून घ्या. 

या व्यक्तिरिक्त ही तुमचे काही प्रश्न असतील तर 9850569644 या मों. नं . वर बोलू शकता किंवा मेसेज करू शकता. पण पण त्या पूर्वी वेबसाईट एकदा नक्की चेक करा. आमच्या सोशल मिडीयाला फॉलो करा.  आमचा मों. नं. गार्डेनिंग कोर्स या नावाने सेव्ह करा.  तेव्हा भेटूया येत्या मंगळवारी किंवा रविवारच्या ऑनलाईन सेशन मधे. धन्यवाद. 

#OrganicGardening #GrowOrganic #OrganicFarming #SustainableGardening #OrganicCourse #OrganicLifestyle #GreenThumb #EcoFriendly #HealthyLiving #HomeGarden #OrganicLearning #GardenCourse #NatureLovers #OrganicHarvest #PlantBasedLiving

Organic gardening, sustainable farming, eco-friendly practices, organic farming techniques, home gardening, organic crops, soil health, composting, natural fertilizers, pest control, organic vegetables, organic fruits, sustainable agriculture, garden planning, organic seeds, crop rotation, organic certification, organic gardening tools, permaculture, organic produce, organic farming course, organic gardening workshop, organic soil management, green gardening, urban gardening, organic pest management, organic plant care, organic farming tips, organic gardening education, organic harvest.

ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स लिंक

घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत 🌾 व फार्महाऊसवर 🌳 फुलवा फळं 🍎, फुल 🌼, ऑरगॅनिक भाज्यां 🥦 व औषधी वनस्पती 🌿 व झाडं-वृक्ष 🌳.

🍀 नेमकं शिका 📚, अवलंब करा 🛠️ व वेळ वाचवा ⏳🍀असंख्य प्रश्नांची उत्तर येथेच 📝.

👉ऑनलाईन कोर्सचे बेनेफिट्स 🎁:
वर्षभर शिका आयुष्यभर उपयोगात आणा
आठवड्यात २ Online सेशन (वर्षभर)💻
मिस्ड झालेले मागील 18 महिने+पुढील 12 महिने सेशनचे रेकॉर्ड मिळेल(अडीच वर्षे) 🎥
24X7 पर्सनल सपोर्ट / WtsApp अपडेट 📱
👉 भारतातील १ला मराठी भाषेतला उन्नत Online कोर्स 🇮🇳.

अधिक माहिती साठी वेबसाइट पहा 🌐.
https://www.groworganic.club/courses 📈 आजच प्रवेश करा

Join Our Socail Media Handals